पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे:-
१) राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर/कुमार गट मुले/ मुली, पुरुष व महिला प्रतिनिधीक संघात निवड झालेले मुंबई शहरचे कबड्डी खेळाडू
गुवाहाटी आसाम येथे झालेल्या किशोर गट राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात निवड
रोख रुपये ५००/- व पुष्पगुच्छ
किशोर गट मुली - कु. सायली नागवेकर.
हरिद्वार, उत्तर प्रदेश येथे झालेल्या कुमार गट राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात निवड
रोख रुपये ५००/- व पुष्पगुच्छ
कुमारी गट मुली - कु. रक्षा नारकर
कुमार गट मुलगे - कु. श्री भारती, जितेश सापते, संदिप सुर्यवंशी,
अमरावती महाराष्ट्र येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघात निवड
रोख रुपये ५००/- व पुष्पगुच्छ
महिला विभाग - कु. तृप्ती सुवर्णा
पुरुष विभाग - श्री. दिपक झंजोट
बँक स्पो. बोर्ड मधुन निवड झालेले राष्ट्रीय खेळाडू - पुष्पगुच्छ
राजेश पाडावे, संतोष खोले, साईनाथ काळसेकर
२) आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या महिला व पुरुष खेळाडु
- पुष्पगुच्छ
तेहरान इरान येथे झालेल्या दुसर्या आशियाई कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात निवड
महिला विभाग - कु. गौरी वाडेकर (मुंबई), व्यवस्थापिका - सौ. आशा गायकवाद,
पंच - कु. शुभांगी पुजारी
मकाऊ चीन येथे झालेल्या दुसर्या आशियाई कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघात निवड
पुरुष विभाग - श्री. पंकज शिरसाट, श्री. आशिष म्हात्रे,
क्रीडा अधिकारी श्री. जया शेट्टी, पंच - श्री. विश्वास मोरे, श्री. रामचंद्र पाटील.
3) अंबेजोगाई बीड छत्रपती शिवाजी चषक व पनवेल येथे झालेल्या रामशेठ ठाकुर अ. भा. सुवर्ण चषक कबड्डी स्पर्धेत विजयी झालेला मुंबई शहरचा महिला संघ अंतिम विजयी -
रोख रक्कम व पुष्पगुच्छ
तृप्ती सुवर्णा, मेघाली कोरगांवकर, सुवर्णा बारटक्के, स्नेहल साळुंखे, गौरी वाडेकर, सुजाता काळगांवकर, लता पांचाळ, विजयंता ढवण, सपना पाटील, तृप्ती भाटकर, व्हि. सविताबाई, प्रियांका झेंडे, शितल भुवड, तेजस्विनी शिंदे, शितल आंब्रे, धनश्री पेडणेकर, स्वप्नाली म्हसकर, रोहिणी शेट्टी
प्रशिक्षक - श्री. मिनानाथ धानजी, व्यवस्थापिका - श्रीम. विजया दिवेकर
प्रशिक्षक - श्री. सदानंद भोसले, व्यवस्थापिका - सौ. शुभांगी भोसले
४) पनवेल येथे झालेल्या रामशेठ ठाकुर अ. भा. सुवर्ण चषक कबड्डी स्पर्धेत विजयी झालेला मुंबई शहरचा पुरुष संघ अंतिम विजयी -
रोख रक्कम व पुष्पगुच्छ
मिलींद कोलते, सुभाष साईल, गौरव शेट्टी, दिपक झंजोट, संदिप काळगांवकर, किसन बोटे, परेश चव्हाण, सुरेंद्र थोरवे, विशाल माने, रोहन परब, महादेव पावसकर
प्रशिक्षक - श्री. तारक राऊळ, व्यवस्थापक - श्री. प्रभाकर अमृते
५) कर्जत, अहमदनगर येथे झालेल्या कुमार गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत कुमार मुलगे विजयी संघ, व नवोदित संघ मुंबई येथे झालेल्या निमंत्रित जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धेत कुमार मुलगे विजयी संघ
श्री भारती, संदिप सुर्यवंशी, सुशांत आल्हाद, जितेश सापते, विशाल परब, अतुल येवले, अनिरुध्द नकाशे, नितेश चव्हाण, अभिषेक चव्हाण, विनायक किरवे, सुनिल मोकल, स्वप्निल भादवणकर
प्रशिक्षक - श्री. वसंत सूद , व्यवस्थापक - श्री. दिगंबर शिरवाडकर
प्रशिक्षक - श्री. दिपक मसुरकर , व्यवस्थापक - श्री. दिगंबर शिरवाडकर
६) सर्वोत्कृष्ट खेळाडू
स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ
महिला - कु. गौरी वाडेकर ( शिवशक्ती महिला संघ, पश्चिम रेल्वे )
पुरुष - श्री. दिपक झंजोट ( साऊथ कॅनरा स्पो. क्लब, एअर इंडिया )
७) शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू
स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ
महिला - तृप्ती सुवर्णा ( अंकुर स्पो. क्लब , पश्चिम रेल्वे )
पुरुष - श्री. गौरव शेट्टी ( साऊथ कॅनरा स्पो. क्लब, एअर इंडिया )
८) जिल्हास्तरीय पंच परीक्षा :- प्रथम क्रंमाक
गोल्ड मेडल व पुष्पगुच्छ - कु. संजोली आचरेकर,
९) खेळाडू निधी मधुन मदत
निधी व पुष्पगुच्छ
कु. स्वाती ढाले (सिध्दी सायन ) - १५००/- रुपये
कु. सचिन फिलसे (आंबेवाडी ) ६८००/- रुपये
कु. महेंद्र बहुतुले (हिंदमाता) १३५०/- रुपये
१०) जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद संपादन करणारा संघ
स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ
शिवशक्ती महिला संघ (ना. म. जोशी मार्ग) |