खेळाडू नोंदणी फॉर्म -- डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
संस्था नोंदणी फॉर्म -- डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
नवीन संस्था सभासद
प्रवेश शुल्क
५.००
वार्षिक वर्गणी
५०.००
देणगी स्थानिक
१०१.००
देणगी व्यावसायिक
२५१.००
कबड्डी विकास निधी - स्थानिक
१२५.००
कबड्डी विकास निधी - व्यावसायिक
२५०.००
खेळाडू निधी - स्थानिक
२५.००
खेळाडू निधी - व्यावसायिक
५१.००
खेळाडू नोंदणी फॉर्म
२.००
ओळख पत्र
स्थानिक
व्यावसायिक
खेळाडू नोंदणी - जिल्हा
खेळाडू नोंदणी - राज्य
४.००
खेळाडू नोंदणी - अखिल भारतीय
६.००
कबड्डी नियम पुस्तक
२०.००
गुणपत्रक
पंच प्रवेश शुल्क
खेळाडू निधी
पंच परीक्षा - पंच वर्ग फी व पंच परीक्षा ५०+३५+१५
१००.००
खेळाडू संघ बदली फी - स्थानिक
२००.००
इतर राज्यातील खेळाडूंसाठी- स्थानिक
५००.००
परगांवी दौरा फी - व्यावसायिक खेळाडू निधी (विकास निधी)
स्थानिक खेळाडू निधी
मुंबई शहर कबड्डी असोसिएशन जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत भाग घेणार्या संघासाठी प्रवेश फी खालीलप्रमाणे :-
विशेष गट व्यावसायिक / प्रथम व द्वितीय श्रेणी व्यावसायिक
महिला व्यावसायिक
स्थानिक प्रथम / द्वितीय / तृतीय श्रेणी व महिला / कुमार गट / किशोर गट - मुले व मुली
स्पर्धा भरविणार्या संलग्न संस्थांकरिता
स्पर्धा मान्यता फी - स्थानिक
स्पर्धा मान्यता फी - व्यावसायिक - अ, ब
स्पर्धा मान्यता फी - स्थानिक / व्यावसायिक पुरस्कृत
१०००.००
स्पर्धा मान्यता फी - विशेष व्यावसायिक
१५००.००
सामने भाग वर्गणी- स्थानिक - अ, ब, क
१५.००
सामने भाग वर्गणी- व्यावसायिक
सामने भाग वर्गणी- विशेष गट व्यावसायिक
३०.००
खेळाडू निधी - व्यावसायिक प्रथम / द्वितीय श्रेणी
खेळाडू निधी - विशेष गट व्यावसायिक
१५१.००
राज्य स्तरावरील कबड्डी स्पर्धा मान्यता फी
३०००.००
अखिल भारतीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा मान्यता फी
५०००.००
स्थानिक संघाच्या स्पर्धेत सहभाग घेणार्या संघांसाठी प्रवेश फी
विशेष गट व्यावसायिक प्रवेश फी
प्रथम व द्वितीय श्रेणी व्यावसायिक
७५.००
स्थानिक प्रथम / द्वितीय / तृतीय श्रेणी व महिला
कुमार गट / किशोर गट - मुले व मुली