l){document.MM_sr[j++]=x; if(!x.oSrc) x.oSrc=x.src; x.src=a[i+2];}}function MM_findObj(n, d) { //v4.01 var p,i,x; if(!d) d=document; if((p=n.indexOf("?"))>0&&parent.frames.length) { d=parent.frames[n.substring(p+1)].document; n=n.substring(0,p);} if(!(x=d[n])&&d.all) x=d.all[n]; for (i=0;!x&&i
 
ble width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0">
  useout="MM_swapImgRestore()" onmouseover="MM_swapImage('Image42','','homeimg/sidebutbar10up.jpg',1)">
 
े सुधारीत नविन नियम
 
कबड्डीचImage29" width="125" height="25" border="0" id="Image29" />
 
अखिल भारतीय कबड्डी संघटनेकडून आलेल्या कबड्डीच्या नवीन नियमांची अंमलबजावणी यापुढील होणार्‍या स्पर्धांपासुन होणार आहे. त्याप्रमाणे अखिल भारतीय कबड्डी संघटनेकडून आलेल्या नवीन मुळ इंग्रजी पुस्तकातील सुधारीत ठळक नियमांची माहिती खाली दिली आहे.

क्रिडांगणः
  • पुरुष व कुमार मुले - १३ x १० मीटर

( पुरुष - ८० किलो वजन / कुमार मुले - ६५ किलो वजन व वय २० वर्षे )

  • महिला व कुमारी मुली - १२ x ८ मीटर

( महिला - ७०  किलो वजन / कुमारी मुली - ६० किलो वजन व वय २० वर्षे )

  • किशोर मुले व किशोरी मुली - ११ x ८ मीटर

( किशोर मुले-५० किलो वजन व वय १६ वर्षे /किशोरी मुली-५० किलो वजन व वय १६ वर्षे) 

  • प्रत्येक संघात कमीत कमी १० खेळाडू व जास्तीत जास्त १२ खेळाडू असतील. एका वेळेस ७ खेळाडू क्रीडांगणात खेळावयास उतरतील व उरलेले खेळाडू राखीव म्हणुन राहतील.
  • तृटीत काळ सरपंचाच्या परवानगीने खेळाच्या मध्यंतराअगोदर २ व मध्यंतरानंतर २ वेळा घेता येतो. तृटीत काळ मर्यादा ३० सेकंदापेक्षा जास्त नसते. तृटीत काळात सरपंचाच्या परवानगीने खेळाडू बदलता येतात.
  • खेळाडू जखमी झाल्यास पंच किंवा सरपंच अधिकृत तृटीत काळ (खेळाडूंच्या भाषेत मेडिकल टाईम आउट) घेवु शकतात. परंतु या तृटीत काळात खेळाडू बदलता येत नाही.

नाणेफेकीचा कौलः

  • नाणेफेकी जिंकणार्‍या संघास अंगण अथवा चढाई यापैकी एकाची निवड करण्याचा अधिकार राहिल ड्डी संघटनेकडून आलेल्या कबड्डीच्या नवीन नियमांची अंमलबजावणी यापुढील होणार्‍या स्पर्धांपासुन होणार आहे. त्याप्रमाणे अखिल भारतीय कबड्डी संघटनेकडून आलेल्या नवीन मुळ इंग्रजी पुस्तकातील सुधारीत ठळक नियमांची माहिती खाली दिली आहे.

    क्रिडांगणः
    • पुरुष व कुमार मुले - १३ x १० मीटर

    ( पुरुष - ८० किलो वजन / कुमार मुले - ६५ किलो वजन व वय २० वर्षे )

    • महिला व कुमारी मुली - १२ x ८ मीटर

    ( महिला - ७०  किलो वजन / कुमारी मुली - ६० किलो वजन व वय २० वर्षे )

    • किशोर मुले व किशोरी मुली - ११ x ८ मीटर

    ( किशोर मुले-५० किलो वजन व वय १६ वर्षे /किशोरी मुली-५० किलो वजन व वय १६ वर्षे) 

    • प्रत्येक संघात कमीत कमी १० खेळाडू व जास्तीत जास्त १२ खेळाडू असतील. एका वेळेस ७ खेळाडू क्रीडांगणात खेळावयास उतरतील व उरलेले खेळाडू राखीव म्हणुन राहतील.
    • तृटीत काळ सरपंचाच्या परवानगीने खेळाच्या मध्यंतराअगोदर २ व मध्यंतरानंतर २ वेळा घेता येतो. तृटीत काळ मर्यादा ३० सेकंदापेक्षा जास्त नसते. तृटीत काळात सरपंचाच्या परवानगीने खेळाडू बदलता येतात.
    • खेळाडू जखमी झाल्यास पंच किंवा सरपंच अधिकृत तृटीत काळ (खेळाडूंच्या भाषेत मेडिकल टाईम आउट) घेवु शकतात. परंतु या तृटीत काळात खेळाडू बदलता येत नाही.

    नाणेफेकीचा कौलः

      व हरणार्‍यास अंगण व चढाई यातून राहिलेल्या एकाची निवड करता येईल. परंतु दुसर्‍या डावाची सुरुवात ज्या संघाने प्रथम चढाई केली नसेल त्या संघास चढाई द्यावी. (खेळाचे नियम : १)
    • पाच-पाच चढायांच्या वेळी ज्या संघाने प्रथम चढाई केली असेल त्याच संघास या वेळी पहिली चढाई द्यावी. (सामन्यांचे नियम : ८-१०)
    • सुवर्ण चढाई करीता नव्याने नाणेफेक करुन जो संघ नाणेफेक जिंकेल त्या संघास सुवर्ण चढाई द्यावी.

    तांत्रिक गुणः

    • कबड्डी - कबड्डी दम सुस्पष्ट घेत नसेल त
    • महिला व कुमारी मुली - १२ x ८ मीटर

    ( महिला - ७०  किलो वजन / कुमारी मुली - ६० किलो वजन व वय २० वर्षे )

    • किशोर मुले व किशोरी मुली - ११ x ८ मीटर

    ( किशोर मुले-५० किलो वजन व वय १६ वर्षे /किशोरी मुली-५० किलो वजन व वय १६ वर्षे) 

    • प्रत्येक संघात कमीत कमी १० खेळाडू व जास्तीत जास्त १२ खेळाडू असतील. एका वेळेस ७ खेळाडू क्रीडांगणात खेळावयास उतरतील व उरलेले खेळाडू राखीव म्हणुन राहतील.
    • तृटीत काळ सरपंचाच्या परवानगीने खेळाच्या मध्यंतराअगोदर २ व मध्यंतरानंतर २ वेळा घेता येतो. तृटीत काळ मर्यादा ३० सेकंदापेक्षा जास्त नसते. तृटीत काळात सरपंचाच्या परवानगीने खेळाडू बदलता येतात.
    • खेळाडू जखमी झाल्यास पंच किंवा सरपंच अधिकृत तृटीत काळ (खेळाडूंच्या भाषेत मेडिकल टाईम आउट) घेवु शकतात. परंतु या तृटीत काळात खेळाडू बदलता येत नाही.

    नाणेफेकीचा कौलः

      पंचाने परत पाठ्वून विरुध्द संघास एक तांत्रिक गुण देवुन चढाईची संधी द्यावी. परंतु अशा परिस्थितीत त्या खेळाडूचा पाठलाग करता येणार नाही. (खेळाचे नियम : ५)
    • दम उशिरा घेण्यास सुरुवात केल्यास (प्रतिपक्षाच्या अंगणात स्पर्श केल्यानंतर) पंच अथवा सरपंचाने त्यास परत बोलावून विरुध्द संघास एक तांत्रिक गुण देवून चढाईची संधी द्यावी. (खेळाचे नियम : ६)
    • आपली पाळी नसताना एखादा खेळाडू प्रतिपक्षाच्या अंगणात चढाईस गेला तर पंच अथवा सरपंचाने त्यास परत बोलावून विरुध्द संघास एक तांत्रिक गुण द
    • महिला व कुमारी मुली - १२ x ८ मीटर

    ( महिला - ७०  किलो वजन / कुमारी मुली - ६० किलो वजन व वय २० वर्षे )

    • किशोर मुले व किशोरी मुली - ११ x ८ मीटर

    ( किशोर मुले-५० किलो वजन व वय १६ वर्षे /किशोरी मुली-५० किलो वजन व वय १६ वर्षे) 

    • प्रत्येक संघात कमीत कमी १० खेळाडू व जास्तीत जास्त १२ खेळाडू असतील. एका वेळेस ७ खेळाडू क्रीडांगणात खेळावयास उतरतील व उरलेले खेळाडू राखीव म्हणुन राहतील.
    • तृटीत काळ सरपंचाच्या परवानगीने खेळाच्या मध्यंतराअगोदर २ व मध्यंतरानंतर २ वेळा घेता येतो. तृटीत काळ मर्यादा ३० सेकंदापेक्षा जास्त नसते. तृटीत काळात सरपंचाच्या परवानगीने खेळाडू बदलता येतात.
    • खेळाडू जखमी झाल्यास पंच किंवा सरपंच अधिकृत तृटीत काळ (खेळाडूंच्या भाषेत मेडिकल टाईम आउट) घेवु शकतात. परंतु या तृटीत काळात खेळाडू बदलता येत नाही.

    नाणेफेकीचा कौलः

      वून चढाईची संधी द्यावी. (खेळाचे नियम : ७)
    • एकाच वेळी जर एकाहुन अधिक खेळाडू प्रतिपक्षाच्या अंगणात चढाईस गेले तर पंच अथवा सरपंचाने त्यास परत बोलावून विरुध्द संघास एक तांत्रिक गुण देवून चढाईची संधी द्यावी.  (खेळाचे नियम : ८)
    • चढाई करणार्‍याची चढाई संपल्यास अथवा बाद झाल्यानंतर लागलीच दुसर्‍या संघाने आपला खेळाडू ५ सेकंदाच्या आत चढाईस पाठवावा. न पाठविल्यास त्या संघाची पाळी संपल्याचे जाहीर करुन विरुध्द संघास एक तांत्रिक गुण देवून चढाई करणेस सांगावे. (खेळाचे नियम :
    • महिला व कुमारी मुली - १२ x ८ मीटर

    ( महिला - ७०  किलो वजन / कुमारी मुली - ६० किलो वजन व वय २० वर्षे )

    • किशोर मुले व किशोरी मुली - ११ x ८ मीटर

    ( किशोर मुले-५० किलो वजन व वय १६ वर्षे /किशोरी मुली-५० किलो वजन व वय १६ वर्षे) 

    • प्रत्येक संघात कमीत कमी १० खेळाडू व जास्तीत जास्त १२ खेळाडू असतील. एका वेळेस ७ खेळाडू क्रीडांगणात खेळावयास उतरतील व उरलेले खेळाडू राखीव म्हणुन राहतील.
    • तृटीत काळ सरपंचाच्या परवानगीने खेळाच्या मध्यंतराअगोदर २ व मध्यंतरानंतर २ वेळा घेता येतो. तृटीत काळ मर्यादा ३० सेकंदापेक्षा जास्त नसते. तृटीत काळात सरपंचाच्या परवानगीने खेळाडू बदलता येतात.
    • खेळाडू जखमी झाल्यास पंच किंवा सरपंच अधिकृत तृटीत काळ (खेळाडूंच्या भाषेत मेडिकल टाईम आउट) घेवु शकतात. परंतु या तृटीत काळात खेळाडू बदलता येत नाही.

    नाणेफेकीचा कौलः

      )
    • लोण पडल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी आपापल्या अंगणात १० सेकंदात प्रवेश करावा अन्यथा पंच अथवा सरपंचाने प्रतिपक्षास एक तांत्रिक गुण जाहीर करावा. त्यानंतरही एखादा संघ सरपंच सुचना करुनही एक मिनिटाच्या आत आपल्या अंगणात आला नाही तर त्या संघास त्या सामन्यापुरता बाद करुन विरुध्द संघ जिंकल्याचे जाहीर करावे. (खेळाचे नियम : १६)
    • चढाई करणारा प्रतिपक्षाच्या अंगणात चढाई करीत असताना त्याला त्याच्या संघातील खेळाडूंनी अन्य प्रकारे सुचित केल्यास पंच अथवा सरपंचाने विरुध्द संघास एक तांत्रिक गुण द्यावा. (खेळाचे नियम : १७)
    • चढाई करणार्‍यास जाणुनबूजुन त्याचे कपडे अथवा केस धरुन पकड केल्यास चढाई करणार्‍यास बाद न देता बचाव पक्षाच्या खेळाडूस बाद द्यावे. (खेळाचे नियम : १८)
    • तृटीत काळात खेळाडूंना आपले अंगण सोडून जाता येत नाही. जे खेळाडू या नियमाचे उल्लंघन करतील त्या संघाविरुध्द एक तांत्रिक गुण जाहीर करावा. (सामन्यांचे नियम : ४ ब)
    • खालील नमुद केलेल्या कबड्डी खेळाला व क्रिडावृत्तीला विशोभित असलेल्या कृत्यांबद्दल सरपंच अथवा पंच आaltext">तृटीत काळ सरपंचाच्या परवानगीने खेळाच्या मध्यंतराअगोदर २ व मध्यंतरानंतर २ वेळा घेता येतो. तृटीत काळ मर्यादा ३० सेकंदापेक्षा जास्त नसते. तृटीत काळात सरपंचाच्या परवानगीने खेळाडू बदलता येतात.
    • खेळाडू जखमी झाल्यास पंच किंवा सरपंच अधिकृत तृटीत काळ (खेळाडूंच्या भाषेत मेडिकल टाईम आउट) घेवु शकतात. परंतु या तृटीत काळात खेळाडू बदलता येत नाही.

    नाणेफेकीचा कौलः

      ल्या अधिकारात ताकीद देणे, गुण जाहीर करणे, तात्पुरते अथवा त्या सामन्यापुरते अथवा स्पर्धेतून खेळाडू अथवा संघ निलंबित करु शकतात.
    1. सरपंच अथवा पंच यांच्याबाबत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असभ्य उदगार काढणे.
    2. निकालाबाबत सामनाधिकार्‍यांना वारंवार विचारणे.
    3. चढाई अथवा बचाव करणार्‍याने बोट दाखवून निर्णयाची मागणी करणे.
    4. चढाई करणार्‍याचा दम कोणत्याही मार्गाने बंद करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शरीरास दुखापत करण्याचा प्रयत्न केल्यास.ास एक तांत्रिक गुण द्यावा. (खेळाचे नियम : १७)
    5. चढाई करणार्‍यास जाणुनबूजुन त्याचे कपडे अथवा केस धरुन पकड केल्यास चढाई करणार्‍यास बाद न देता बचाव पक्षाच्या खेळाडूस बाद द्यावे. (खेळाचे नियम : १८)
    6. तृटीत काळात खेळाडूंना आपले अंगण सोडून जाता येत नाही. जे खेळाडू या नियमाचे उल्लंघन करतील त्या संघाविरुध्द एक तांत्रिक गुण जाहीर करावा. (सामन्यांचे नियम : ४ ब)
    7. खालील नमुद केलेल्या कबड्डी खेळाला व क्रिडावृत्तीला विशोभित असलेल्या कृत्यांबद्दल सरपंच अथवा पंच आaltext">तृटीत काळ सरपंचाच्या परवानगीने खेळाच्या मध्यंतराअगोदर २ व मध्यंतरानंतर २ वेळा घेता येतो. तृटीत काळ मर्यादा ३० सेकंदापेक्षा जास्त नसते. तृटीत काळात सरपंचाच्या परवानगीने खेळाडू बदलता येतात.
    8. खेळाडू जखमी झाल्यास पंच किंवा सरपंच अधिकृत तृटीत काळ (खेळाडूंच्या भाषेत मेडिकल टाईम आउट) घेवु शकतात. परंतु या तृटीत काळात खेळाडू बदलता येत नाही.

नाणेफेकीचा कौलः

  • कैचीच्या साहाय्याने चढाई करणार्‍याची पकड केल्यास.
  • कोणत्याही प्रशिक्षक किंवा खेळाडूने बाहेरुन सुचना दिल्यास.
  • चढाई करणाराची चढाईची पाळी असता त्यास प्रतिबंध केल्यास.
 
नोंदणी सार्वजनिक विश्वस्त अधिनियम - १९५०
तांत्रिक गुण द्यावा. (खेळाचे नियम : १७)
  • चढाई करणार्‍यास जाणुनबूजुन त्याचे कपडे अथवा केस धरुन पकड केल्यास चढाई करणार्‍यास बाद न देता बचाव पक्षाच्या खेळाडूस बाद द्यावे. (खेळाचे नियम : १८)
  • तृटीत काळात खेळाडूंना आपले अंगण सोडून जाता येत नाही. जे खेळाडू या नियमाचे उल्लंघन करतील त्या संघाविरुध्द एक तांत्रिक गुण जाहीर करावा. (सामन्यांचे नियम : ४ ब)
  • खालील नमुद केलेल्या कबड्डी खेळाला व क्रिडावृत्तीला विशोभित असलेल्या कृत्यांबद्दल सरपंच अथवा पंच आaltext">तृटीत काळ सरपंचाच्या परवानगीने खेळाच्या मध्यंतराअगोदर २ व मध्यंतरानंतर २ वेळा घेता येतो. तृटीत काळ मर्यादा ३० सेकंदापेक्षा जास्त नसते. तृटीत काळात सरपंचाच्या परवानगीने खेळाडू बदलता येतात.
  • खेळाडू जखमी झाल्यास पंच किंवा सरपंच अधिकृत तृटीत काळ (खेळाडूंच्या भाषेत मेडिकल टाईम आउट) घेवु शकतात. परंतु या तृटीत काळात खेळाडू बदलता येत नाही.
  • नाणेफेकीचा कौलः