राज्य अजिंक्यपद कुमार व कुमारी निवड चाचणी स्पर्धा - २००८, जळगांव

 

कुमारी मुली गटवारी

'अ' गट - कोल्हापुर जिल्हा, नाशिक जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा

'ब' गट - पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा, लातुर जिल्हा, जालना जिल्हा

'क' गट - मुंबई उपनगर, सोलापुर जिल्हा, हिंगोली जिल्हा, रत्नागिरी जिल्हा

'ड' गट -  सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा,

'इ' गट - मुंबई शहर, जळगाव जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा,

'फ' गट - सांगली जिल्हा, ठाणे जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, बीड जिल्हा

बाद फेरीत दाखल झालेले संघ

'अ' गट - कोल्हापुर जिल्हा, नाशिक जिल्हा

'ब' गट - पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा

'क' गट - मुंबई उपनगर, रत्नागिरी जिल्हा

'ड' गट -  सातारा जिल्हा, रायगड जिल्हा

'इ' गट - मुंबई शहर, जळगाव जिल्हा

'फ' गट - सांगली जिल्हा, ठाणे जिल्हा

 उपउपांत्यपूर्व फेरी

१. ठाणे ( नम्रता नेने, हर्षला मोरे) विजयी विरुध्द रत्नागिरी (स्मिता पांचाळ, वैशाली वारेकर) ४३-२३

२. जळगाव (मोनाली दहिभाते, प्रज्ञा इंगळे, मनिषा विसपुते) विजयी विरुध्द नाशिक (शितल दाणी, क्षिप्रा पैठणकर) (२६-२२)

३. सांगली ( नयना पाटील, दिव्याराणी भारती) विजयी विरुध्द अहमदनगर (वृषाली ठुबे, प्रियंका ठुबे) ( ३४-३२)

४. मुंबई शहर (भक्ती इंदुलकर, संजोली आचरेकर, निवेदिता मसुरकर) विजयी विरुध्द रायगड ( पुजा भोईर) (५८-२२)

उपउपांत्य फेरी

१. मुंबई शहर (भक्ती इंदुलकर, ऋतुजा देऊलकर, तेजश्री दरडे) विजयी विरुध्द कोल्हापुर ( अरुणा सावंत, सुप्रिया चव्हाण) (२७-१८)

२. मुंबई उपनगर (रक्षिता जाधव, पल्लवी पानवलकर) विजयी विरुध्द सांगली (हिना मुजावर) (७६-२७)

३. सातारा (रजतलक्ष्मी माने, रुबीता शेख, मयुरी पवार) विजयी विरुध्द जळगाव (मोनाली दहिभाते, मनिषा विसपुते, श्वेता सोनावणे) ( २९-२०)

४. पुणे (स्नेहल शिंदे, सौज्ञानी दुनगुले) विजयी विरुध्द ठाणे ( नम्रता नेने, हर्षला मोरे, प्रियंका तावडे) ( २९-१२)

उपांत्य फेरी

१. मुंबई उपनगर (वैशाली महाडिक, पल्लवी पानवलकर) विजयी विरुध्द मुंबई शहर ( रक्षा नारकर, तेजश्री दरडे)  ( २१-१८)

२. पुणे (झोयरावी पठाण, वर्षा मुंढे, सौज्ञानी दुनगुले, ईश्वरी कोंढारकर) विजयी विरुध्द सातारा ( रजतलक्ष्मी माने, रुबीता शेख, मयुरी पवार, सारिका गायकवाड) ( १७-१५)

तृतीय क्रंमाकासाठीची लढत

मुंबई शहर ( रक्षा नारकर, तेजश्री दरडे, भक्ती इंदुलकर, प्रिती नाईक) विजयी विरुध्द सातारा ( रजतलक्ष्मी माने, रुबीता शेख) ( २४-१५)

अंतिम सामना

पुणे (झोयरावी पठाण, स्नेहल शिंदे, सौज्ञानी दुनगुले, छाया चोरे) विजयी विरुध्द मुंबई उपनगर (रक्षिता जाधव, श्रध्दा देसाई, अश्विनी शेवाळे) (२१-८)

नोंदणी सार्वजनिक विश्वस्त अधिनियम - १९५०