कुमार मुले गटवारी
'अ' गट - मुंबई शहर, सिंधुदुर्ग जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, धुळे जिल्हा
'ब' गट - सांगली जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, सोलापुर जिल्हा, रायगड जिल्हा
'क' गट - कोल्हापुर जिल्हा, परभणी जिल्हा, लातुर जिल्हा, अहमदनगर जिल्हा
'ड' गट - मुंबई उपनगर, हिंगोली जिल्हा, पुणे जिल्हा, जालना जिल्हा
'इ' गट - रत्नागिरी जिल्हा, ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, नांदेड जिल्हा
'फ' गट - सातारा जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, बीड जिल्हा
बाद फेरीत दाखल झालेले संघ
'अ' गट - मुंबई शहर, धुळे जिल्हा
'ब' गट - सांगली जिल्हा, रायगड जिल्हा
'क' गट - कोल्हापुर जिल्हा, परभणी जिल्हा
'ड' गट - मुंबई उपनगर, पुणे जिल्हा
'इ' गट - रत्नागिरी जिल्हा, ठाणे जिल्हा
'फ' गट - सातारा जिल्हा, नंदुरबार जिल्हा
उपउपांत्यपूर्व फेरी
१. सातारा (अजित पाटील, विशाल शिंदे, विजय सरगर) विजयी विरुध्द परभणी (नारायण राठोड, मयुर घोरपडे, अभिजीत थोरात) (३८-९)
२. ठाणे (प्रकाश आगिवणे, स्वप्निल पाटील, सुरज दुधाळे, सुनिल शिवतरकर) विजयी विरुध्द धुळे (सुनिल चौधरी) (५३-८)
३. रायगड (रोशन तांडेल, आशिष पाटील, बाळाराम थळे, सचिन मोकल) विजयी विरुध्द नंदुरबार (सचिन होलीम, बालाजी मडके) (११-८)
४. रत्नागिरी (चंद्रकांत घाणेकर, चंद्रशेखर पाटील) विजयी विरुध्द पुणे (अमित नरवाणे, स्वप्निल पिसाळ) (२३-५)
उपउपांत्य फेरी
१. सांगली (सुजय सपकाळ, धनंजय पाटील, सोमनाथ कोळी) विजयी विरुध्द सातारा (निखिल चोपडे, विशाल शिंदे, विशाल बडवे) (३१-१३)
२. ठाणे ( प्रकाश आगिवणे, स्वप्निल पाटील, दिनेश पाटील, परेश म्हात्रे) विजयी विरुध्द मुंबई उपनगर ( विठ्ठल शिरगांवकर, अशोक माईन, विपुल कदम, योगेश कुर्हाडे) (२८-२५)
३. कोल्हापुर (अनिल उन्हाळे, अमर पाटील, अरिफ मुल्लाने) विजयी विरुध्द रायगड ( शरद पवार, आशिष पाटील) (५१-१०)
४. रत्नागिरी (चंद्रकांत घाणेकर, चंद्रशेखर पाटील, संजय शिंदे, मनोज भोगले) विजयी विरुध्द मुंबई शहर (विनायक मोरे, श्री भारती) (२५-१०)
उपांत्य फेरी
१. ठाणे (स्वप्निल पाटील, सुनिल शिवतरकर) विजयी विरुध्द सांगली (निखिल चोपडे, राहुल शिंदे) ( ६-३)
२. कोल्हापुर (अनिल उन्हाळे, शरद पवार, संदीप चुडमुंडे) विजयी विरुध्द रत्नागिरी (चंद्रकांत घाणेकर, राकेश बैकर) (१९-११)
तृतीय क्रंमाकासाठीची लढत
सांगली (निखिल चोपडे, जाखीर इनामदार, रविंद्र कोरे) विजयी विरुध्द रत्नागिरी (चंद्रकांत घाणेकर, राकेश बैकर, सौरभ नाटुस्कर) (२५-१५)
अंतिम सामना
कोल्हापुर (अनिल उन्हाळे, विजय केपवाडे) विजयी विरुध्द ठाणे (स्वप्निल पाटील, शैलेश ढोणे) (९-५)
|