मुंबई शहर कबड्डी असो. च्या विद्यमाने "मुंबई कबड्डी गुणगौरव २००८" रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २००८ रोजी सायं. ५.०० भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे आयोजित करण्यातआला आहे.