महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या आयोजनाखाली दि. १५ जुलै २००९ रोजी संध्याकाळी ५ वाजता रवींद्र नाट्यमंदीर, प्रभादेवी येथे ९ वा कबड्डी दिन आयोजित करण्यात आला आहे.