कुमार गट - कै. बाबुराव चव्हाण ट्रॉफी - एकुण सहभागी संघ ५०
सर्व सामने बाद पध्दतीने खेळविण्यात आले.
अंतिम सामना - विद्यासागर क्रीडा मंडळ विजयी विरुध्द जय भारत क्रीडा मंडळ (२६-२५) (५-५ चढायांच्या डावात)
उपांत्य सामने -
१. विद्यासागर क्रीडा मंडळ विजयी विरुध्द एच. जी. एस.क्रीडा मंडळ (२५-२१)
२. जय भारत क्रीडा मंडळ विजयी विरुध्द अमरहिंद मंडळ (२७-१९)
कुमारी गट - कै. लक्ष्मीबाई चव्हाण ट्रॉफी - एकुण सहभागी संघ १०
सर्व सामने बाद पध्दतीने खेळविण्यात आले.
अंतिम सामना - शिवशक्ती महिला संघ विजयी विरुध्द डॉ. शिरोडकर स्पोर्टस क्लब (२०-१६) (५-५ चढायांच्या डावात)
उपांत्य सामने -
१. शिवशक्ती महिला संघ विजयी विरुध्द अमरहिंद मंडळ (२८-१५)
२. डॉ. शिरोडकर स्पोर्टस क्लब विजयी विरुध्द आय. इ. एस. स्पोर्टस सेंटर (२७-६)

अंतिम विजयी संघ - शिवशक्ती महिला संघ
किशोर गट - एकुण सहभागी संघ ४४
सर्व सामने बाद पध्दतीने खेळविण्यात आले.
अंतिम सामना - अमर क्रीडा मंडळ, काळाचौकी विजयी विरुध्द विजय बजरंग व्यायाम शाळा (५३-१८)
उपांत्य सामने -
१. अमर क्रीडा मंडळ विजयी विरुध्द वंदे मातरम क्रीडा मंडळ, नायगांव (३०-२६)
२. विजय बजरंग व्यायाम शाळा विजयी विरुध्द अमरहिंद मंडळ (४०-३८) (५-५ चढायांच्या डावात)

अंतिम विजयी संघ - अमर क्रीडा मंडळ, काळाचौकी
किशोरी गट - एकुण सहभागी संघ १२
सर्व सामने बाद पध्दतीने खेळविण्यात आले.
अंतिम सामना - महर्षी दयानंद स्पोर्टस क्लब विजयी विरुध्द डॉ. शिरोडकर स्पोर्टस क्लब ( १८-८)
उपांत्य सामने -
१. महर्षी दयानंद स्पोर्टस क्लब विजयी विरुध्द शिवशक्ती महिला संघ (२५-२२)
२. डॉ. शिरोडकर स्पोर्टस क्लब विजयी विरुध्द सिध्दी स्पोर्टस क्लब (६१-१६)

अंतिम विजयी संघ - महर्षी दयानंद स्पोर्टस क्लब |