व्यावसायिक विशेष गट - कै. गणपत लाड फिरता सुवर्ण चषक - एकुण सहभागी संघ १६
सामने साखळी व बाद पध्दतीने खेळविण्यात आले.
अंतिम सामना - एअर इंडिया विजयी विरुध्द महिंद्र आणि महिंद्र (३४-१०)
उपांत्य सामने -
१. एअर इंडिया विजयी विरुध्द महाराष्ट्र पोलिस (१९-१७)
२. महिंद्र आणि महिंद्र विजयी विरुध्द भारत पेट्रोलिअम (२५-११)
बाद फेरीत दाखल झालेले संघ -
'अ' गट - भारत पेट्रोलिअम, बॅंक ऑफ इंडिया
'ब' गट - एअर इंडिया, मुंबई पोलिस
'क' गट - महिंद्र आणि महिंद्र, मुंबई बंदर
'ड' गट - महाराष्ट्र पोलिस, युनियन बॅंक

अंतिम विजयी संघ - एअर इंडिया
प्रथम श्रेणी व्यावसायिक गट - नवयुग ट्रॉफी - एकुण सहभागी संघ १६
सर्व सामने बाद पध्दतीने खेळविण्यात आले.
अंतिम सामना - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ विजयी विरुध्द राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स (२०-१६)
उपांत्य सामने -
१. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ विजयी विरुध्द न्यु इंडिया इन्शुरन्स (२१-१३)
२. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स विजयी विरुध्द ओ. एन. जी. सी. (२५-१६)

अंतिम विजयी संघ - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ
द्वितीय श्रेणी व्यावसायिक गट - कै. शशिकांत भागवत ट्रॉफी - एकुण सहभागी संघ १६
सर्व सामने बाद पध्दतीने खेळविण्यात आले.
अंतिम सामना - मुंबई कस्टम्स विजयी विरुध्द ऐश्वर्या इलेक्ट्रिकल्स (२३-१९)
उपांत्य सामने -
१. मुंबई कस्टम्स विजयी विरुध्द भारतीय आयुर्विमा महामंडळ (१४-८)
२. ऐश्वर्या इलेक्ट्रिकल्स विजयी विरुध्द अग्निशमन दल (२२-१२)

अंतिम विजयी संघ - मुंबई कस्टम्स
|