मुंबई कबड्डी गुणगौरव २००८

पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे:-

११) उत्कृष्ट स्पर्धा आयोजक संस्था

स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ

जय दत्तगुरु कबड्डी संघ (दादर)

१२) स्पर्धा सातत्य आयोजन

स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ

शिवनेरी सेवा मंडळ (दादर)

१३) ज्येष्ठ पंच

शाल, श्रीफळ,  स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ

श्री. दिलीप राणे

१४) ज्येष्ठ खेळाडू

 महिला विभाग - श्रीम. लिला मयेकर, श्रीम. मंदा परब

पुरुष विभाग - श्री. रघुनाथ नलावडे, श्री. रत्नाकर शेट्टी, श्री. सुर्यकांत पाटोळे

१५) ज्येष्ठ कार्यकर्ता

श्री. वसंत खोपकर

१६) ज्येष्ठ पत्रकार

शाल, श्रीफळ,  स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ

श्री. आत्माराम मोरे

१७) कृतज्ञता पुरस्कार

शाल, श्रीफळ,  स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ

श्री. एन. डी. चाळके,

श्री. शांताराम शिरवाडकर,

प्राचार्य डॉ.  जी. व्ही. पारगांवकर,

श्री. दत्ता शिरोडकर

१८) मुंबई कबड्डी भुषण

शाल, श्रीफळ,  स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ

श्री. राजाराम पवार

नोंदणी सार्वजनिक विश्वस्त अधिनियम - १९५०