पुढील कार्यक्रमाची रुपरेषा

जिल्हास्तरीय पंच परीक्षा

१) प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारी़ख -  २० सप्टेंबर २००८

२) पंच वर्ग - २२ ते २७  सप्टेंबर २००८

३) जिल्हा पंच परीक्षा - ५ ऑक्टोबर २००८

 

जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा -

१) स्पर्धेचे फॉर्म पाठविणे - ११ ऑगष्ट २००८

२) फॉर्म स्विकारण्याची अंतिम तारी़ख -  २० सप्टेंबर २००८

३) खेळाडू वय-वजन छाननी - २२ ते ३०  सप्टेंबर २००८

४) कार्यक्रम पत्रिका वितरण -  १० ऑक्टोबर २००८

५) कालावधी - १५ ते २६ ऑक्टोबर २००८

 

जिल्हा संलग्न पंच शिबीर - २० ते २१ सप्टेंबर २००८

 

शिवनेरी सेवा मंडळ, शिंदेवाडी, दादर (पू) आयोजित कबडी स्पर्धा - ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २००८

 

खेळाडू व कार्यकर्ते गुणगौरव समारंभ -  १२ ऑक्टोबर २००८