पिंपरी चिंचवड महापौर चषक कबड्डी स्पर्धा - २००९

पहिली राष्ट्रीय व्यावसायिक पुरुष व अखिल भारतीय स्तरावरील महिला कबड्डी स्पर्धा

 

कालावधी दि. २४ ते २८ फेब्रुवारी २००९

स्थळ - कबड्डी महर्षी दिवंगत शंकरराव साळवी क्रिडानगरी, नवमहाराष्ट्र हायस्कुलचे मैदान, पिंपरी गाव, पुणे

 

आयोजक : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, भारतीय हौशी कबड्डी महासंघ, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने

 

उदघाटन : दि. २४ फेब्रुवारी २००९ रोजी जलसंपदा मंत्री व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले.

बक्षिस वितरण : दि. २८ फेब्रुवारी २००९ रोजी केंद्रिय कृषी मंत्री मा. ना. शरदराव पवार यांच्या हस्ते व्यस्त कार्यक्रमातुन १५ मिनिटे वेळ दिला.

 

पहिली राष्ट्रीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा

सहभागी संघ - २४,  ६ गटात विभागणी

'अ' गट - १) एअर इंडिया,  २) बी. एस. एफ.,  ३) देना बँक,  ४) सी. पी. इ. एस. सी. बी. 

'ब' गट - १) ओ. एन. जी. सी., २) एच. ए. एल., ३) आंध्र बँक,  ४) ऑल इंडिया इ. एस. सी. बी. 

'क' गट - १) भारत पेट्रोलियम, २) सी. आय. एस. एफ. ३) बँक ऑफ इंडिया, ४) सेंट्रल रेव्हेन्यु सर्व्हिस बोर्ड 

'ड' गट - १) सी. आर. पी. एफ., २) स्पोर्टस ऑथरीटी ऑफ इंडिया (साई), ३) युनियन बँक, ४) इंडियन कोरोमंडल इंडस्ट्रीज

'इ' गट - १) विजया बँक, २) बी. एस. एन. एल., ३) आर. सी. एफ., ४) टाटा स्पोर्टस

'फ' गट - १) स्टेट बँक ऑफ  म्हैसुर, २) महिंद्रा अँण्ड महिंद्रा, ३) मेजर पोर्ट, ४) पिंपरी चिंचवड महानगरपालिका

बाद फेरीत दाखल झालेले संघ

'अ' गट - १) एअर इंडिया,  २) बी. एस. एफ.

'ब' गट - १) ओ. एन. जी. सी., २) एच. ए. एल.

'क' गट - १) सी. आय. एस. एफ, २) भारत पेट्रोलियम

'ड' गट - १) स्पोर्टस ऑथरीटी ऑफ इंडिया (साई), २) सी. आर. पी. एफ.

'इ' गट - १) विजया बँक, २) बी. एस. एन. एल.

'फ' गट - १) स्टेट बँक ऑफ  म्हैसुर, २) महिंद्रा अँण्ड महिंद्रा

उपउपांत्यपूर्व फेरी

१. भारत पेट्रोलियम (६+११=१७) विजयी विरुध्द स्टेट बँक ऑफ  म्हैसुर  (७+५=१२)

२. बी. एस. एफ.( १३+९=२२) विजयी विरुध्द बी. एस. एन. एल. (१०+६=१६)

३. सी. आर. पी. एफ. ( १५+२२=३७) विजयी विरुध्द विजया बँक (२३+१२=३५)

४. महिंद्रा अँण्ड महिंद्रा ( १४+१५=२९) विजयी विरुध्द एच. ए. एल. (१०+४=१४)

उपउपांत्य फेरी

१. ओ. एन. जी. सी. (७+२०=२७) विजयी विरुध्द भारत पेट्रोलियम (१२+११=२३)

२. बी. एस. एफ.( ९+११+७=२७) विजयी विरुध्द स्पोर्टस ऑथरीटी ऑफ इंडिया (१३+७+४=२४)

३. एअर इंडिया (२५+१८=४३) विजयी विरुध्द सी. आर. पी. एफ. (१०+१३=२३)

४. महिंद्रा अँण्ड महिंद्रा ( ११+१४=२५) विजयी विरुध्द बी. एस. एफ. (५+७=१२)

उपांत्य फेरी

१. एअर इंडिया (२८) विजयी विरुध्द महिंद्रा अँण्ड महिंद्रा ( १७)

२. ओ. एन. जी. सी. (६+८+८=२२) विजयी विरुध्द बी. एस. एफ. (४+१०+४=१८)

अंतिम सामना

एअर इंडिया (९+१७=२६) विजयी विरुध्द ओ. एन. जी. सी. (१५+१०=२५)

पुरुष गटाच्या अंतिम सामन्यामध्ये एअर इंडियाच्या खेळाडुंनी ओ.एन्.जी.सी.च्या खेळाडुची केलेली नेत्रदिपक पकड

 

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडु - जसवीर सिंग (ओ. एन. जी. सी)

स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई - अनुपकुमार ( एअर इंडिया)

स्पर्धेतील उत्कृष्ट पकड - जगदीप सिंग ( ओ. एन. जी. सी)

नोंदणी सार्वजनिक विश्वस्त अधिनियम - १९५०